Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ अध्यक्षपदी श्री प्रसाद कुबल यांची निवड

सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ अध्यक्षपदी श्री प्रसाद कुबल यांची निवड

धोंडी गावडे जिल्हा कार्यवाह

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाशी संलग्न असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाची जिल्हा कार्यकारिणी निवड सभा कुडाळ हायस्कूल, कुडाळ या ठिकाणी संपन्न झाली. या सभेमध्ये श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट, तालुका- मालवण या प्रशालेतील श्री प्रसाद कुबल यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड सर्वानुमते करण्यात आली. बॅ. नाथ पै. विद्यालय, कुडाळ चे श्री धोंडी रवींद्र गावडे यांची जिल्हा कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे.

कार्यकारिणीची निवड सभेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री. औदुंबर शिवदास भागवत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये कार्यकारिणी निवडीसाठी निरीक्षक म्हणून श्री वामन गेंदाप्पा खोत यांनी काम पाहिले. या सभेत सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची 2025-2028 या कालखंडासाठी निवड करण्यात आली.

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ अध्यक्ष प्रसाद हनुमान कुबल (श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट ता. मालवण) कार्यवाह श्री धोंडी रवींद्र गावडे (बॅ. नाथ पै विद्यालय कुडाळ) जिल्हा परीक्षा प्रमुख श्री महेश कृष्णा चव्हाण (स. का. पाटील विद्यामंदिर केळूस ) सहाय्यक परीक्षा प्रमुख श्री चाळोबा मनोहर हरगुडे (श्री सरस्वती विद्यालय आरवली टांक) व श्री धनाजी शंकर भोसले (शोभना नारायण विद्यालय, नानिवडे) उपाध्यक्ष श्री. सुशीलकुमार पांडुरंग कडुलकर (कुडाळ हायस्कूल कुडाळ), श्री रामचंद्र नामदेव भानुसे (माध्यमिक विद्यामंदिर कनेडी) श्री प्रसाद कृष्णा पारकर (न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट) सहकार्यवाह श्री नागेश गिरजाप्पा विरकर (भ.ता. चव्हाण म.मा. विद्यालय, चौके) श्री भाग्येश रामचंद्र कदम (न्यू इंग्लिश स्कूल,फोंडाघाट) श्री संतोष शामराव मेथे (कीर्ती विद्यालय,घोटगेवाडी) महामंडळ प्रतिनिधी श्री भाऊसाहेब शंकर चवरे. (श्री भाई साहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव) श्री राजाराम धोंडीबा फर्जंद (माध्यमिक विद्यालय, सोनावल). कुडाळ तालुकाध्यक्ष- श्री विद्यानंद अच्युत पिळणकर (शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव) कार्यवाह -विलास सिताराम राठोड (लिंगेश्वर विद्यालय तुळसुली) मालवण तालुकाध्यक्ष- श्री मिलिंद चंद्रकांत शिरोडकर (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण) कार्यवाह - श्री अभिजीत सुरेश धुरे (जनता विद्यामंदिर त्रिंबक) सावंतवाडी तालुका अध्यक्ष- श्री दशरथ रामकृष्ण शृंगारे (राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी ) कार्यवाह -श्री रोहन गोविंद पाटील (कै. बाबुराव पाट्येकर माध्यमिक विद्यालय, दाणोली ) वेंगुर्ला तालुका अध्यक्ष- श्रीमती सविता शंकर जाधव, (रा. कृ.पाटकर हायस्कूल वेंगुर्ले) कार्यवाह- संदीप महादेव तुळसकर (श्री शिवाजी हायस्कूल तुळस) कणकवली तालुका अध्यक्ष -श्री संदीप वामन नागभिडकर (विद्या मंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली) कार्यवाह- श्री सतीश बाबू तवटे (शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव) देवगड तालुका अध्यक्ष- श्री शिवाजी रामचंद्र ढाकणे (अनंत केळकर स्कूल,वाडा) कार्यवाह -श्री रमेश न्हानू कविटकर (डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल मुटाट) वैभववाडी तालुका अध्यक्ष- श्री संदीप बळवंत शिंदे (अर्जुन रावराणे विद्यालय,वैभववाडी) कार्यवाह-श्रीमती दीपा संतोष भरडकर (माधवराव पवार विद्यालय, कोकिसरे ) दोडामार्ग तालुकाध्यक्ष- श्री अरुण श्रीकांत सावंत ( माध्यमिक विद्यालय माटणे ) कार्यवाह-विष्णूदास भिवा नाईक (माध्यमिक विद्यालय झरेबांबर) व जिल्हा सल्लागार - माजी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री औदुंबर शिवदास भागवत (शिवडाव माध्यमिक विद्यालय) श्री वामन गेंदाप्पा खोत (भंडारी एज्यू. सोसायटी हायस्कूल मालवण) व माजी अध्यक्ष श्री तुकाराम सदाशिव पेडणेकर (श्री शिवाजी विद्यामंदिर, काळसे ) या सर्वांची एकमताने निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीस महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळामार्फत शुभेच्छा देण्यात आल्या.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom