१४ ते १६ जुलै कालावधीत मालवण आचरा, मालवण, चौके येथे असणार उपलब्ध
मालवण : महाराष्ट्र शासन मार्फत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम सुरू आहे. या अनुषंगाने कर्करोग मोबाईल व्हॅन

१४ जुलै रोजी आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र, १५ जुलै मालवण ग्रामीण रुग्णालय, १६ जुलै चौके प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी ही व्हॅन सकाळी 9 ते 5 या वेळेत उपलब्ध असणार आहे.
अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.


