Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

भात पीक लागवड पद्धतीने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल : डॉ. पालसांडे

भात पीक लागवड पद्धतीने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल : डॉ. पालसांडे

संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे डिकवल येथे आबा चव्हाण यांचे घरी शिसेगाळुवाडी, गोळवण येथे श्री पद्धतीने भात पीक लागवड शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमावेळी गोळवण गावचे सरपंच सुभाष लाड , उपसरपंच श्री शरद मांजरेकर, सहा. प्राध्यापक मुळदे डॉ. विजय पालसांडे , कट्टा गावचे प्रगतशील शेतकरी आनंद रावले, उपकृषि अधिकारी कट्टा डी के सावंत, ग्रा. पं.सदस्य प्राजक्ता चिरमुले, पीक विमा समन्वयक माईणकर, प्रकल्प सहयोगी श्री आशिष जाधव, कृषी सेवक नितेश पाताडे, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व गोळवण कुमामे डिकवल येथील 100 शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करत असताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. पालसांडे सर यांनी GOI UNDP GCF ECRICC अंतर्गत श्री भात पीक लागवडीबद्दल तांत्रिक मार्गदर्शन करताना श्री पद्धतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून शेतकरी संपन्न होईल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेले आनंद रावले यांनी स्वअनुभवातून करत असलेल्या श्री भात पीक पद्धतीचे फायदे उपस्थितांना सांगितले. सदरील कार्यक्रमाला गोळवण कुमामे डिकवल मधील प्रगतशील शेतकरी सत्यविजय पालव, नंदादीप नाईक, नामदेव परब, नामदेव चव्हाण, नारायण परब, सुहास घाडी, दिपश्री आंगचेकर, सागरिका लाड, उत्तम पाताडे, संतोष चव्हाण, मिलिंद लोहार, गुरुनाथ पालव, मनोहर परब दिवाकर परुळेकर इत्यादी शेतकऱ्यांनी उस्पुर्त प्रतिसाद नोंदवून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.UNDP GCF ECRICC कार्यक्रमांतर्गत SRI भात पीक प्रशिक्षण कार्यक्रमाचे मनोगत व आभाप्रदर्शन सरपंच सुभाष लाड यांनी केले सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सेवक नितेश पाताडे यांनी केल

rapan bottom