Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मसुरे बांदिवडे रस्त्यालगत सामाजिक कार्यकर्ते आप्पा परब यांच्या सहभागातून १०१ वृक्षांची लागवड..

मसुरे बांदिवडे रस्त्यालगत सामाजिक कार्यकर्ते आप्पा परब यांच्या सहभागातून १०१ वृक्षांची लागवड..

संजय माने | पोईप : निसर्गाचा समतोल राखावा आणि गावात शुद्ध हवा भविष्यात ग्रामस्थांना मिळावी यासाठी बांदिवडे येथील सामाजिक कार्यकर्त
श्री आप्पा दिनकर परब यांच्या वतीने मसुरे बांदिवडे पूल नजीकच्या रस्त्याला लागूनच वनौषधी, फुलझाडे अशा विविध प्रकारची १०१ झाडे लावण्यात आली. त्यावेळी बांदिवडे गावचे सरपंच आशु मयेकर, ग्रामसेवक सौ रावले मॅडम, उपसरपंच पुष्पक घाडीगावकर, नारायण परब, सौ.अंजली घाडी,विश्वनाथ परब, लीलाधर मुणगेकर, अशोक चेंदवणकर, किरण सावंत, महेश हिरलेकर, रंजन प्रभू, शामसुंदर प्रभू, सुभाष मुणगेकर, सदानंद पोयरेकर, सूर्यकांत पवार, विजय आरेकर, शशी आरेकर आणि बांदिवडे ग्रामस्थ उपस्थित होते.. यावेळी बोलताना सरपंच आशू मयेकर म्हणालेत आप्पा परब यांचा झाडे लावण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून गावाच्या हिताचा असा आहे. त्यांच्या या उपक्रमातून त्यांचे सामाजिक बांधिलकी अधोरेखित होत आहे. त्यांचा आदर्श आज सर्वांनी घेणे गरजेचे आहे. यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण केले.

rapan bottom