Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

द रॉयल टच 'बिईंग हॅंडसम'

द रॉयल टच 'बिईंग हॅंडसम'

युवा उद्योजक रोहन सावंत यांच्या दुसऱ्या शाखेचा मालवणमध्ये शानदार शुभारंभ

मालवण : युवा उद्योजक रोहन सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "द रॉयल टच बिईंग हॅंडसम" हा ब्रँडने मालवणमध्ये ग्राहकांच्या पसंतीचा ठरला. आता रोहन सावंत यांनी आपल्या दुसऱ्या दालनाचा शानदार शुभारंभ केला आहे. ग्राहकांच्या पहिल्या शाखेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, ही दुसरी शाखा सुरू करण्यात आली असून ती मालवणमधील फॅशनप्रेमींसाठी एक नवीन पर्वणी ठरणार आहे.

८ जुलै रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा प्रसिद्ध उद्योजक दत्ता सामंत यांच्या शुभहस्ते या नवीन शाखेचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी अनेक मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थित राहून रोहन सावंत यांना शुभेच्छा दिल्या.

"द रॉयल टच बिईंग हॅंडसम" या नवीन दालनात पुरुषांसाठी विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. यामध्ये मेन्स वेअर, आकर्षक मेन्स जीन्स, स्टायलिश सनग्लासेस, मेन्स आणि लेडीज वॉच, दर्जेदार परफ्यूम, तसेच बूट आणि सँडलचा समावेश आहे. ग्राहकांना एकाच छताखाली फॅशनशी संबंधित सर्व वस्तू मिळाव्यात, हा यामागील मुख्य उद्देश आहे.

या ब्रँडची पहिली शाखा दुकान क्र. 3, केनवडेकर कॉम्प्लेक्स, रुचिरा हॉटेल जवळ, सोमवारपेठ, मालवण येथे आहे, तर नव्याने सुरू झालेल्या दुसऱ्या शाखेचा पत्ता शॉप नं 4, संयोगिता अपार्टमेंट, दैवज्ञ भवन जवळ, मालवण, सिंधुदुर्ग असा आहे. दोन्ही शाखा मालवण शहरातील प्रमुख ठिकाणी असल्याने ग्राहकांना सोयीस्करपणे खरेदी करता येणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी युवा उद्योजक रोहन सावंत यांच्यासोबत त्यांचे वडील मनोहर सावंत, आई मीनाक्षी सावंत उपस्थित होते. यांसह दीपक पाटकर, ललित चव्हाण, राजू बिडीये, पंकज पेडणेकर, अभय कदम, भाऊ मोर्जे, निलेश केळुसकर, यश पाताडे, भार्गव चव्हाण, अक्षय राजपूत, रोहित आडकर, सिद्धेश चव्हाण यांच्यासह रोहन सावंत यांचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

रोहन सावंत यांनी आपल्या कल्पकतेतून आणि मेहनतीने "द रॉयल टच" या ब्रँडला मालवणमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. ही दुसरी शाखा त्यांच्या उद्योजकीय वाटचालीतील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

▪️ जुबेर खान, मालवण

rapan bottom