भाजपा नेते खासदार नारायण राणे यांचा घणाघात
मुंबई : उद्धव ठाकरेंची सत्ता गेली आणि त्यांना हिंदूत्व, मराठी माणूस, कोकणची जनता व गिरणी कामगार यांचे प्रश्न दिसू लागले. सत्ता असताना कुठेही कोकणाला न्याय नाही, गिरणी कामगारांचे प्रश्न सोडविले नाहीत. मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहिले नाही. एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे हा. अशी टिका माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी केली आहे.

एक नंबरचा स्वार्थी माणूस उद्धव ठाकरे
