Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळची श्रुती सावंत ठरली सम्राट संगीत सितारा शास्त्रोक्त गायन स्पर्धेची विजेती

कुडाळची श्रुती सावंत ठरली सम्राट संगीत सितारा शास्त्रोक्त गायन स्पर्धेची विजेती

साखळी गोवा येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत स्पर्धा संपन्न

श्रुती सावंतवाडी येथील रघुकुल स्वरविहारची विद्यार्थिनी

निलेश जोशी | कुडाळ : साखळी, गोवा येथे झालेल्या सम्राट संगीत सितारा २०२५ या शास्त्रोक्त गायन स्पर्धेच्या १९व्या पर्वात कुडाळ येथील श्रुती शरद सावंत हि अंतिम फेरीत विजेती ठरली आहे. श्रुती हि सावंतवाडी यथील रघुकुल स्वरविहारची विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
साखळी, गोवा येथे सम्राट संगीत सितारा २०२५ या शास्त्रोक्त गायन स्पर्धेच्या १९व्या पर्वाची अंतिम फेरी रविवार दिनांक ६ जुलै २०२५ रोजी संपन्न झाली. या स्पर्धेला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये कुडाळ येथील श्रुती शरद सावंत ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. अंतिम फेरीचे परीक्षण विदुषी अल्का देव मारुलकर यांनी केले. या स्पर्धेची प्राथमिक फेरी सावंतवाडी येथे झाली होती. तसेच कुडचडे, गोवा येथील पुढील फेरीतून अंतिम फेरीसाठी निवडलेल्या ६ स्पर्धकांमध्ये श्रुतीचा समावेश होता.
श्रुती सावंत हि सावंतवाडी येथील रघुकुल स्वरविहारच्या संचालिका सौ. ईश्वरी तेजम (नूतन परब) यांच्याकडे शास्त्रोक्त गायन शिकत असून कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान शिक्षण केंद्रामध्ये पं. डॉ. समीर दुबळे, पुणे यांच्याकडे शास्त्रोक्त गायनाचे पुढील शिक्षण घेत आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

rapan bottom