Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

अभिनंदनीय | रामगड सरपंच शुभम विष्णु मटकर यशदा पुणे येथे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार

अभिनंदनीय | रामगड सरपंच शुभम विष्णु मटकर यशदा पुणे येथे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार

प्रवीण प्रशिक्षक उद्देशाने पंचायत प्रगती निर्देशांक २.० प्रशिक्षणाचे आयोजन

प्रशिक्षण पुर्ण होताच पंचायत प्रगती निर्देशांकांचे प्रवीण प्रशिक्षक म्हणून नेमणूक होणार आहे.

सिंधुदुर्ग : राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा पुणे यांच्यामार्फत पंचायत प्रगती निर्देशांकांचे प्रवीण प्रशिक्षक तयार करण्यासाठी पंचायत प्रगती निर्देशांक २.० चे पुणे येथे ३ जुलै ते ५ जुलै पर्यंत ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित केले आहे. हे प्रशिक्षण ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा जिल्हासाठी आयोजित केले गेले आहे. या प्रशिक्षणातून प्रवीण प्रशिक्षक तयार केले जाणार असून या प्रवीण प्रशिक्षकांनी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना पंचायत प्रगती निर्देशांक २.० बाबत प्रशिक्षण द्यायचे आहे. या प्रशिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्हातून रामगड ग्रामपंचायतीचे सरपंच शुभम विष्णु मटकर यांना नामनिर्देशित केले असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची पंचायत प्रगती निर्देशांकांचे प्रवीण प्रशिक्षक म्हणून नेमणूक होणार आहे. याबाबत रामगड गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सरपंच शुभम मटकर यांना शुभेच्छा दिल्या असून सरपंच शुभम मटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधत्व करणायची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती मालवणचे आभार मानले आहे.

rapan bottom