Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

लायन्स क्लब मालवणतर्फे नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप

लायन्स क्लब मालवणतर्फे नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप

प्लास्टिक मुक्ती दिन औचित्य साधून सेवा उपक्रम

नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : लायन्स क्लब मालवणतर्फे प्लास्टिक मुक्ती दिन सेवा उपक्रम राबवून मालवण शहरातील नागरिकांना कपडी पिशवी वाटप करण्यात आले. प्लास्टिक पिशव्या वापरण्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन पर्यावरणपूरक आणि दीर्घकाळ वापरता येईल अशा कापडी पिशव्या वितरित करण्यात आल्या. या उपक्रमाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपक्रमाचे कौतुक केले.



मालवण शहरातील भरड नाका, बाजार पेठ, फोवकांडा पिंपळ परीसर अशा तीन ठिकाणी हा उपक्रम राबवून एकूण शंभर कापडी पिशव्या वाटण्यात आल्या. या उवक्रमाद्वारे पिशव्यांचा पुनर्वापर आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश लायन्स क्लब पदाधिकाऱ्यांनी दिला.


यावेळी लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्षा सौ. अनुष्का चव्हाण, सचिव सौ. मनाली दळवी, खजिनदार सौ. पूनम चव्हाण, लायन्स सदस्य राजा शंकरदास, सहदेव बापर्डेकर, गणेश प्रभूलकर, उमेश शिरोडकर, रविकिरण तोरसकर, विराज आचरेकर, जयश्री हडकर, अंजली आचरेकर, नंदिनी गांवकर, ऋग्वेदा धामापूरकर आदी व नागरिक उपस्थित होते.

अमित खोत | मालवण

rapan bottom