Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळ सोनवडे-वराड बसफेरी लवकरच सुरु होणार

कुडाळ सोनवडे-वराड बसफेरी लवकरच सुरु होणार

आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनंतर प्रशासनाची कार्यवही

शिवसेना विभाग प्रमुख राजन माणगांवकर यांची माहिती

मालवण : कुडाळ सोनवडेपार वराड कट्टा बसफेरी लवकरच सुरु केली जाणार आहे. कुडाळ तालुक्यातील सोनवडेपार व मालवण तालुक्यातील वराड या गावांना जोडणारा पूल नव्याने उभारण्यात आला असून या पुलावरून रहदारी सुरू आहे, मात्र या पुलावरून जाणारी बसफेरी सुरु झाल्यास दोन्ही तालुक्यातून प्रवास करणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होईल, तरी सदरील मागणीचा विचार करून सोनवडेपार वराड कट्टा बसफेरी सुरु करावी किंवा सद्यस्थितीत सुरु असलेल्या बसफेऱ्या दोन्ही गावांना फायदा होईल याचा विचार करून विस्तारित करून द्याव्यात या बाबत पत्र आमदार निलेश राणे यांनी कणकवली विभाग नियंत्रक यांना दिले होते.

ग्रामपंचायत वराड यांनीही याबाबत आमदार आमदार निलेश राणे व प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार वाहतूक सुरु करणेबाबत नियोजन सुरु होते. दरम्यान कणकवली विभाग यांची शिवसेना विभाग प्रमुख राजन माणगांवकर, शिवसेना भंडारवाडा बूथ कमिटी अध्यक्ष हनुमंत सरममळकर यांनी भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान 15 दिवसात एसटी सेवा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी देखील एसटी सुरू होण्यासाठी विभाग नियंत्रण यांच्याशी संपर्क साधला. अशी माहिती राजन माणगावकर यांनी दिली.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom