Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

BJP | मालवणात भाजपाचा जल्लोष !

BJP | मालवणात भाजपाचा जल्लोष !

प्रदेशाध्यक्ष पदी रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्यानंतर फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव

अमित खोत | मालवण : भारतीय जनता पार्टीचा विजय असो… प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विजय असो… खासदार नारायण राणे यांचा विजय असो… पालकमंत्री नितेश राणे यांचा विजय असो… या घोषणानी मालवण शहर पिंपळपार परिसर दणाणून गेला. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सिंधुदुर्ग सुपुत्र आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड जाहीर होताच मालवण भाजपा कार्यालय येथे भाजपा पदाधिकारी यांनी जल्लोष केला. मालवण शहर पिंपळपार येथे फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, बबन परुळेकर, अशोक चव्हाण, बबन परुळेकर, उद्योजक केदार झाड, उद्योजक सौरभ ताम्हणकर, कुंभारमाठ उपसरपंच जिवन भोगावकर, दिलीप सांगावेकर, दादू डिचोलकर, गणेश सातार्डेकर, शाम झाड, राम चोपडेकर, संदीप बोडवे, किशोर खानोलकर,नंदू देसाई, रवी टेंबूलकर, देवेंद्र चव्हाण, जयवंत सावंत यांसह अन्य पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी माजी नगरसेविका पुजा करलकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, माजी नगरसेविका महानंदा खानोलकर, आनंदव्हाळ सरपंच रश्मी टेंबूलकर, अमिता निवेकर, वैष्णवी मोंडकर, राणी पराडकर, तारका चव्हाण, चित्रा हरमलकर, स्मिता प्रभाळे, नंदिता हडकर, अपर्णा सावंत यांसह अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो : भाजपा प्रदेशाध्यक्ष पदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्यानंतर मालवण येथे भाजपा पदाधिकारी यांनी जल्लोष केला. (अमित खोत, मालवण)

rapan bottom