Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळ हायस्कूल समोर रंबलर पट्टे

कुडाळ हायस्कूल समोर रंबलर पट्टे

बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांची तत्परता

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ हायस्कूल आणि जि प पडतेवाडी शाळेसमोर कुडाळ नगर पंचायतच्या वतीने रंबलर पट्टे बसविण्यात आले आहेत. त्यासाठी बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांनी पुढाकार घेतला आहे.
कुडाळ हायस्कुल आणि पडतेवाडी शाळेसमोर अपघात टाळण्यासाठी रंबलर पट्टे मारावेत अशा सुचना काही दिवसापूर्वी कुडाळ बांधकाम सभापती यांनी कुडाळ नगरपंचायतीला केली होती. त्याची तात्काळ दखल घेऊन आज रंबलर पट्टे मारुन विद्यार्थी वर्गाची काळजी घेतल्याने सभापती उदय मांजरेकर यांचे पालकवर्गाने आभार मानले आहेत.
कुडाळ हायस्कूल आणि पडतेवाडी शाळे जवळ वाहनांची वर्दळ असते आणि विद्यार्थी वर्गाची वर्दळ जोरदार होत असते. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते याची दखल घेत कुडाळ नगरपंचायत बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांनी ऑन द स्पाॉट जाऊन अधिकारी यांच्यासोबत पहाणी करुन रंबलर पट्टे मारण्याची सुचना नगरपंचायतीला दिली होती आणि त्याचा पाठपुरावाही केला होता. आज बसवलेल्या या रंबलर पट्ट्यामुळे वाहनांचा वेग आपोआप कमी होणार आहे. त्यामुळे अपघात होणार नसुन कुडाळ मधील पालकांनी आणि कुडाळ हायस्कूल शिक्षक तसेच पडतेवाडीमधील शिक्षक यांनी श्री मांजरेकर यांचे आभार मानले आहेत.

rapan bottom