Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

भंडारी समाजाच्या वतीने २० जुलैला विद्यार्थी गुणगौरव आणि मेळावा

भंडारी समाजाच्या वतीने २० जुलैला विद्यार्थी गुणगौरव आणि मेळावा

कुडाळ तालुक्याचे आयोजन

केंद्रीय मंत्री ना श्रीपाद नाईक उपस्थित राहाणार

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाच्या वतीने रविवार २० जुलै रोजी दुपारी तीन वाजता सिध्दीविनायक हाॅल रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे दहावी बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि समाजाचा मेळावा होणार आहे.
कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाची तालुका नवीन कार्यकारिणीची सभा कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली सिध्दीविनायक मंगल कार्यालय रेल्वे स्टेशन रोड कुडाळ नुकतीच संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील प्रशालेत पहिले तीन क्रमांक आलेल्या भंडारी समाजाच्या दहावी ते बारावी व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यर्थ्यांचा गुणगौरव सोहळा २० जुलै रोजी दुपारी 3 वाजता घेण्याचे निश्चित करण्यात आले.
कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ नविन कार्यकारिणी नुकतीच अस्तित्वात आली आणि काम अगदी जोमाने करण्याचे ठरले असुन पहीलाच कार्यक्रम विद्यार्थी गुणगौरव सोहळा व कुडाळ तालुका भंडारी समाज मेळावा घेऊन समाजाची पुढील वाटचाल करण्याचे निश्चित करण्यात आले.
या सभेत समाजातील दिवंगत ज्ञात अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ उपाध्यक्ष प्रमोदशेठ चिंदरकर, सचिव शरद पावसकर, कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ माजी अध्यक्ष एकनाथ टेमकर, सदस्य संतोष चिपकर, शिक्षक नेते राजन कोरगावकर, मनोहर आरोलकर, विठ्ठल कांबळी, प्रभाकर साळगावकर, गुरुनाथ सरमळकर, विनोद मयेकर, दर्शन कुडव आदी उपस्थित होते.

rapan bottom