Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांची दोन खटल्यांमधून निर्दोष मुक्तता

माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांची दोन खटल्यांमधून निर्दोष मुक्तता

निलेश जोशी | कुडाळ : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची तसेच त्यांच्या सहकाऱ्यांची दोन न्यायालयीन खटल्यांमधून कुडाळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात केली आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त २०१९ मध्ये पेट्रोल दरवाढीविरोधात कुडाळ येथे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या १० कार्यकर्त्यांवर कलम १४१, १४३, १४९, १८८, २७९ आणि २७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सबळ पुराव्याअभावी वैभव नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची या प्रकरणातून कुडाळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
तसेच अन्य प्रकरणी डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या कुडाळ नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला विजय प्राप्त झाला होता. त्यावेळी माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या अन्य ७ कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात विजयी जल्लोत्सव साजरा केला होता. त्यावेळी कलम १८८, २७०, २७९ अन्वये त्यांच्यावर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सुद्धा कुडाळ न्यायालयाने माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
या प्रकरणी ऍडव्होकेट सुधीर राऊळ आणि एडवोकेट कीर्ती कदम यांनी माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बाजूने युक्तिवाद केला होता.

rapan bottom