Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवण देवळी समाज विद्यार्थी गुणगौरव तसेच समाजातील वधू वर सूचक मेळाव्याचे 20 जुलै रोजी आयोजन

मालवण देवळी समाज विद्यार्थी गुणगौरव तसेच समाजातील वधू वर सूचक मेळाव्याचे 20 जुलै रोजी आयोजन

मालवण : देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग तालुका शाखा मालवण यांच्यावतीने आयोजित मालवण तालुक्यातील देवळी समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा व वधुवर सुचक मेळावा रविवार 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजता वायरी मालवण येथील गाड मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी समाजातील 5 वी ते 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण 1 ली ते पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी तसेच विविध परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवळी समाजातील वधू वर सूचक मेळावाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग चे अध्यक्ष राजन नाईक, माजी अध्यक्ष सावळाराम अणावकर, उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर, रमेश नरसूले व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याबाबत रविवारी मालवण येथील तालुका कार्यकारणी सभेत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळी मालवण तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, सचिव रमेश चौकेकर, कार्यकारिणी सदस्य दादा परुळेकर, सुदेश मालवणकर, दीपक किर्लोसकर, हरिश्चंद्र तळवडेकर, वसंत वराडकर, अनिल तोंडवळकर, आदी उपस्थित होते. तालुक्यातील विद्यार्थी व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी केले असून कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी अनिल तोंडवळकर :-9403073534 यांच्याशी संपर्क साधावा.

rapan bottom