Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मसुरे येथे ३० रोजी जिल्हास्तरीय वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा…

मसुरे येथे ३० रोजी जिल्हास्तरीय वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा…

मसुरे : मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई, लोकल कमिटी मसुरे आयोजित कै. मदन राजाराम बागवे शिक्षण निधी योजना व संस्थेकडे दानशूर दात्यांनी ठेवलेल्या ठेवीवरील व्याजातून सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनार्थ जिल्हास्तरीय वार्षिक पारितोषिके प्रदान करण्याचा सोहळा तसेच श्री. नामदेव शांताराम जाधव, पूर्णवेळ शिक्षक, (मेकॅनिकल टेक्नॉलॉजी एम.जी. बागवे (भरतंगड) उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालय मसुरे) यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ सोमवार दि. ३० रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या वेळी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. श्री. श्रीकृष्ण द. मुळीक परब, यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला उद्योजक दत्ता सामंत, मुंबई कार्यकारिणी उपाध्यक्ष उत्तम राणे, चिटणीस प्रसाद बागवे, लोकल कमिटीचे अध्यक्ष राजन परब, सौ सरोज परब, महेश बागवे, सोनोपंत बागवे आणि संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी विशेष गुणवंतांचाही गौरव संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मसुरे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने बागवे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना कोदे आणि भरतगड हायस्कूल देऊळवाडा मुख्याध्यापक श्री. एस आर कांबळे यांनी केले आहे.

rapan bottom