Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

पाट हायस्कूलला "वाॅटर फिल्टर प्रदान"

पाट हायस्कूलला "वाॅटर फिल्टर प्रदान"

सांस्कृतिक कला व शिक्षण विकास समितीचा पुढाकार

निलेश जोशी | कुडाळ : राजर्षी शाहू महाराज जयंती व महाकवी कालिदास दिनाचे औचित्य साधून एस् .के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी ,पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय तथा कै. डॉ.विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय व कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलला सावंतवाडी येथील सांस्कृतिक कला शिक्षण विकास समितीतर्फे वॉटर प्रदान करण्यात आला.
संस्था कार्यवाह विजय ठाकूर व निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व समीर शिर्के यांच्या हस्ते प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी हा वॉटर फिल्टर स्वीकारला. जेव्हा जेव्हा आमच्या समितीला काम करण्याची संधी मिळेल तेव्हा तेव्हा आम्ही पाट हायस्कूलला आणखीन मदत करू असे आश्वासन समीर शिर्के यांनी आपल्या भाषणात दिले. हे सर्व प्रशालेतील कलाशिक्षक संदीप साळसकर यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे शक्य झाले असेही ते आपल्या मनोगतात सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, सूत्रसंचालन संदीप साळसकर व आभार प्रदर्शन पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्था पदाधिकारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

rapan bottom