Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

अमली पदार्थ विरोधात व्यापक जनजागृती आवश्यक ! : पोलीस अंमलदार संजय हुंबे यांचे प्रतिपादन

अमली पदार्थ विरोधात व्यापक जनजागृती आवश्यक ! : पोलीस अंमलदार संजय हुंबे यांचे प्रतिपादन

मसूरेत अमली पदार्थ विरोधी जनजागृती फेरी             

मसूरे | प्रतिनिध : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मसूरे पोलीस आउट पोस्टच्या वतीने पोलीस आऊट पोस्ट मर्डे ते ग्रामपंचायत दरम्यान   अंमली पदार्थ विरोधी जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.  ‌यावेळी मसुरे पोलीस स्टेशनचे  अंमलदार संजय हुंबे यांनी उपस्थितांना अमली पदार्थ सेवनाने होणा-या दुष्परिणामाबाबत माहिती दिली.  आजची तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडत आहे. समाजात गुन्हेगारी सुद्धा अमली पदार्थांमुळे  वाढत आहे. त्यामुळे या विरोधात व्यापक प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. निर्व्यसनी सक्षम पिढी निर्माण होण्यासाठी व्यसनधिनतेशी संबंधित प्रतिबंधात्मक उपाय योजना याबाबत जागृती होणे आवश्यक असल्याने सदर जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आल्याचे पोलीस अंमलदार संजय हुंबे म्हणाले.

यावेळी आर. पी. बागवे हायस्कुल मसूरे आणि भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलचे विध्यार्थी सहभागी झाले होते. 'नशामुक्त भारत सशक्त भारत', 'नशा सोडा प्रगती करा ' अशा घोषणांनी मसूरे मर्डे मुख्यरस्ता परीसर निनादून गेला होता. यावेळी कॉन्स्टेबल तुषार वाघाटे, पोलीस पाटील सौ प्राजक्ता पेडणेकर, मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर, सायली म्हाडगूत, श्रुतिका लाड, श्री गोसावी, सुनिल बांदेकर, समीर नाईक, एन. एस. जाधव, विवा तळाशिलकर, आर्या भोगले, शैलेश मसुरकर  तसेच विध्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

rapan bottom