Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सन्मान कर्तृत्वाचा…. सन्मान आदर्शवत सेवाकार्याचा…!

सन्मान कर्तृत्वाचा…. सन्मान आदर्शवत सेवाकार्याचा…!

कार्यतत्पर पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचा बदली निमित्ताने सामाजिक संघटनाच्या वतीने हृद्य सत्कार

मालवण : स्वराज्य संघटना, मातृत्व आधार वाईल्ड लाईफ रेस्क्यूलर सिंधुदुर्ग, यशराज प्रेरणा आचरा, कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग यांच्यावतीने मालवण पोलीस ठाण्यातून बदली झालेले पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचा आज हृद्य सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्ती झाल्यानंतर प्रवीण कोल्हे यांनी गेल्या काही वर्षात चांगले काम केले. मदत कार्यात ते नेहमी पुढे असायचे. सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमातही त्यांनी उपस्थिती दर्शवित चांगले मार्गदर्शनही केले. अशा या कार्यतत्पर अधिकाऱ्याची ओरोस येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेत बदली झाली आहे. या बदली निमित्त विविध संस्थांच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या संस्थापिका शिल्पा यतीन खोत, मातृत्वचे संस्थापक संतोष लुडबे, मंदार सरजोशी, दादा वेंगुर्लेकर, श्रमिका लुडबे, गौरी सातार्डेकर, भारती वायरकर, कल्पिता जोशी, आनंद बांबर्डेकर, स्वप्निल परुळेकर, शांती तोंडवळकर, अमन गोदावले, श्रीकांत मालवणकर, मुन्ना हरचकर, मिथिल, संजय अंजनकर, संदीप नेवाळकर, संदीप भगत, संतोष सकपाळ, जगदीश तोडणकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

rapan bottom