Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

दिलेला शब्द पुर्ण करणारे कार्यसम्राट नेतृत्व म्हणजे दीपक पाटकर !

दिलेला शब्द पुर्ण करणारे कार्यसम्राट नेतृत्व म्हणजे दीपक पाटकर !



नागरिकांच्या मागणी नुसार वीज खांब उभारणी करून स्ट्रीट लाईट व्यवस्था

शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांचे नागरिकांनी मानले आभार

मालवण : मालवण शहरातील महापुरुष मंदिर रेवताळे तसेच आडारी रोड ब्राम्हणदेव मंदिर मार्गांवर नागरिकांची मागणी असलेली स्ट्रीट लाईट व्यवस्था वीज खांब उभारणी करून पुर्ण करण्यात आली आहे. शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांच्या पाठपुराव्यातून वीज वितरणच्या माध्यमातून सदर काम पुर्ण करण्यात आले.

दीपक पाटकर नागरिकांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून काम पुर्ण करतात. याचा अनुभव आम्हालाही आला. दिलेला शब्द पुर्ण करणारे कार्यसम्राट नेतृत्व म्हणजे दीपक पाटकर आहेत. अश्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान नागरिकांनी दीपक पाटकर तसेच वीज अधिकारी व कर्मचारी यांचेही आभार मानले.

यावेळी बाबू वायंगणकर, गजा मोरजकर, रामा मोरजकर, पिंटू धुरी, हरी कांबळी, संतोष कुडाळी, मंगेश मांजरेकर, बस्त्याव आल्मेडा, महेश मांजरेकर, प्रदीप मांजरेकर, अमेय मांजरेकर, पिंटू मांजरेकर, मुकेश बावकर, अमेय बादेकर , निनाद बादेकर, ललित चव्हाण, राजा मांजरेकर, मयू पारकर, मुन्ना फाटक, बाळा फाटक, विजय फाटक, मिलिंद फाटक, बाबू वगाड, राजेश बांदेकर, सौगंध बांदेकर, श्रीराज बांदेकर यांसह अन्य उपस्थित होते अशी माहिती दीपक पाटकर यांनी दिली.

जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवले पाहिजेत ही राणे साहेबांची आम्हाला शिकवण आहे. त्यानुसार काम करतं असताना आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु आहे. वरील स्ट्रीट लाईट व वीज खांब प्रश्न नागरिकांनी मांडल्या नंतर वीज वितरणच्या माध्यमातून काम पुर्ण करण्यात आले. असे सांगत दीपक पाटकर यांनी वीज अधिकारी म्हेत्रे, मयेकर यांसह वीज कर्मचारी तसेच प्रकाश पावसकर व गोवेकर यांचे आभार मानले आहेत.

rapan bottom