Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७ पोलीस अधिकारी यांची बदली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७ पोलीस अधिकारी यांची बदली



पीआय अतुल जाधव, पीआय मनोज सोनवलकर, पीआय प्रवीण कोल्हे, पीआय मारुती जगताप यांसह एपीआय गजेंद्र पालवे, एपीआय संजय कातीवले, पीएसआय अनिल हाडळ यांची बदली

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात पोलीस अधिकारी यांची बदली करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी बदलीचे आदेश २४ जून रोजी काढले आहेत.

पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची बांदा पोलीस ठाणे येथून जिल्हा विशेष शाखा सिंधुदुर्ग, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांची विजयदुर्ग येथून वैभववाडी पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची मालवण येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची कणकवली येथून मालवण पोलीस ठाणे या पोलीस निरीक्षक यांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांची कुडाळ येथून बांदा पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवाले यांची सावंतवाडी येथून विजयदुर्ग पोलीस ठाणे तर पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांची कणकवली येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग येथे बदली झाली आहे.

rapan bottom