मालवण : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना कुडाळ मालवण शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, शिवसेना माजी तालुकाप्रमुख राजा गावकर, सुकळवाड उपविभागीय अध्यक्ष हरी खवणेकर यांनी शुभेच्छा दिल्या

मंत्री नितेश राणे यांना कुडाळ मालवण शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
