मालवण : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जय जवान सुरक्षा रक्षक सहकारी संस्था मर्या. सिंधुदुर्ग चे अध्यक्ष अमोल रावले व सहकारी यांनी ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मंत्री नितेश राणे यांना जय जवान सुरक्षा रक्षक सहकारी संस्था मर्या. सिंधुदुर्ग अध्यक्ष अमोल रावले व सहकारी यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
