Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

पालकमंत्री नितेश राणेंना सिंधुदुर्गच्या सर्वांगिण विकासासाठी दीर्घायुष्य लाभो

पालकमंत्री नितेश राणेंना सिंधुदुर्गच्या सर्वांगिण विकासासाठी दीर्घायुष्य लाभो

असलदे ग्रामस्थांचे श्री देव रामेश्वर , पावणादेवी चरणी साकडे ; दिविजा वृध्दाश्रमात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

कणकवली : असलदेत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त असलदे ग्रामपंचायत व असलदे रामेश्वर विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि., भाजपाच्यावतीने दिविजा वृध्दाश्रमात जीवनावश्यक वस्तु व फळ वाटप करण्यात आले. दिविजा वृध्दाश्रम संस्थेचे संदेश शेटये यांच्याकडे या जीवनावश्यक वस्तु सुपुर्द करण्यात आल्या. तसेच गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व पावणादेवी मंदिरात पालकमंत्री नितेश राणे यांना पुढील वाटचालीत यश, समृध्दी,दीर्घायुष्य लाभण्यासाठी अभिषेक झाल्यानंतर गाऱ्हाणे घालत पालकमंत्री नितेश राणेंना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी दीर्घायुष्य लाभो, असे साकडे असलदे ग्रामस्थांनी घातले.

यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके , उपसरपंच सचिन परब , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , भाजपा सरचिटणीस पंढरी वायंगणकर , भाजपा उपाध्यक्ष रघुनाथ लोके, सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे ,उदय परब , शामराव परब , परशुराम परब , बूथ अध्यक्ष संतोष परब,माजी सरपंच सुरेश लोके ,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे , भाजपा सचिव विजय आचरेकर , भाजपा युवामोर्चा शक्तीकेंद्रप्रमुख प्रविण डगरे , बुवा आत्माराम घाडी , प्रदीप हरमलकर, संतोष घाडी , ग्रा.प.सदस्य विद्या आचरेकर , विजया खरात , सुवर्णा दळवी , दिलीप डामरे , मंगेश साळसकर , मधुसुदन परब , ग्रामसेवक संजय तांबे , संदेश शेटये, अनिल परब , रोहित परब आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

rapan bottom