मालवण : किर्लोस मध्ये योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. किर्लोस ग्रामपंचायत शाळा गावठाण यांच्या वतीने संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच साक्षी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगावकर, किर्लोस पोलीस पाटील आंबवणे तसेच ग्रामस्थ, शिक्षक व कृषी महाविद्यालय किर्लोसचे विद्यार्थी उपस्थित होते.



