Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कल्लोळ उत्सवांचा नाद स्वराज्याचा

कल्लोळ उत्सवांचा नाद स्वराज्याचा

'स्वराज्य' ढोल ताशा पथक मालवण वाद्यपूजन सोहळा व वादकांचा मेळावा

23 जुन रोजी मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे आयोजन

मालवण : कल्लोळ उत्सवांचा नाद स्वराज्याचा अशी गर्जना करत वाद्यपूजन सोहळा व वादकांच्या मेळाव्याचे आयोजन "स्वराज्य" ढोलताशा पथक मालवण यांनी केले आहे.

सोमवार 23 जुन सायंकाळी ४ वाजता, मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या सोहळ्या प्रसंगी सर्व वादकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन स्वराज ढोलताशा पथक परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

सामाजिक क्षेत्रातील 'त्या' व्यक्तिमत्वांचा होणार सन्मान

समाजकार्यात सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान होणार आहे. रक्तदान क्षेत्रातील रक्तदात्यांचा, प्राणीप्रेमी तसेच
स्वराज्याचे वादक जे आता ते शासकीय व अन्य ठिकाणी सेवाकार्य करत आहेत या सर्वांचा सन्मान, वाद्य पूजन होणार आहे. अशी माहिती 'स्वराज्य' संस्थापक सौ. शिल्पा खोत यांनी दिली असून सर्वांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन केले आहे.

rapan bottom