Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा उबाठाला पुन्हा धक्का ; वेरली माजी उपसरपंचांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा उबाठाला पुन्हा धक्का ; वेरली माजी उपसरपंचांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन पक्ष प्रवेशांचा धडाका सुरूच

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन मालवण कुडाळ तालुक्यात शिवसेनेत पक्ष प्रवेशांचा धडाका सुरूच आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवणात उबाठाला पुन्हा धक्का दिला. वेरली उबाठा माजी उपसरपंच शंकर चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

महायुती आमदार निलेश राणे जन संपर्क कार्यालय मालवण येथे हा पक्षप्रवेश झाला. यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, शिवसेना सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख भालचंद्र केळूसकर, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, अरुण तोडणकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, जिल्हा समन्वयक अंजना सामंत, महिला तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, तालुका समन्वयक कविता मोंडकर, उपतालुका प्रियांका मेस्त्री, प्रियांका कुमावत, रिया कुबल, शीला लाड, गीता नाटेकर, शुभांगी परब, रश्मी तुळसकर, अल्पसंख्यांक शहरअध्यक मार्टिन फर्नांडीस ,लुद्दीन फर्नांडिस, शुभांगी परब यांसह वेरली सरपंच धनंजय परब, अनंत भोगले, प्रशांत परब, भागेश परब, गणेश पालव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अमित खोत | मालवण

rapan bottom