Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मधुर अर्जुन पेंडूरकर या विद्यार्थ्याला 'सिल्वर कॅटेगिरी'

मधुर अर्जुन पेंडूरकर या विद्यार्थ्याला 'सिल्वर कॅटेगिरी'

महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ आयोजित गणित प्रज्ञा परीक्षा 2025

मालवण : महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ आयोजित गणित प्रज्ञा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेतील गणित प्रज्ञा प्रमाणपत्र धारक विद्यार्थी (सिल्वर कॅटेगिरी) या प्रकारात वराडकर हायस्कूल कट्टा इयत्ता पाचवी चा कु. मधुर अर्जुन पेंडूरकर या विद्यार्थ्याने स्थान पटकावले आहे.

महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षा तीन टप्प्यांमध्ये पार पडते, गणित संबोध, गणित प्राविण्य व गणित प्रज्ञा अशा टप्प्यातून ही परीक्षा पार पाडली जाते. यातील गुणवान विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ यांच्यामार्फत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. मधुरच्या या यशाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष - श्री अजयराज वराडकर, उपाध्यक्ष- श्री आनंद वराडकर व श्री शेखर पेंणकर, सचिव- श्री सुनील नाईक व श्रीमती विजयश्री देसाई मॅडम, खजिनदार - श्री रवींद्रनाथ पावसकर, सहसचिव - श्री साबाजी गावडे सर , सर्व संचालक मंडळ व विश्वस्त मंडळ तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

rapan bottom