Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

पाट हायस्कूलमध्ये ग्राफिक डिझाईनचे मार्गदर्शन

पाट हायस्कूलमध्ये ग्राफिक डिझाईनचे मार्गदर्शन

पाट हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि ग्राफिक डिझायनर राजेश म्हापणकर यांचे मार्गदर्शन

निलेश जोशी | कुडाळ : कला क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. कला महाविद्यालयात दोन वर्षांपूर्वी घेतलेले शिक्षण आज काल्यबाह्य होत आहे. नवनवीन ॲप्स नवनवीन सॉफ्टवेअर यामुळे कलाक्षेत्रासोबत चालताना मुलांची दमछाक होत आहे . पण काळासोबत जो चालतो तोच या स्पर्धेत टिकतो, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे कलाक्षेत्रातील बदलाबाबत मार्गदर्शन करण्याकरिता मुंबई येथे कार्यरत असणारे ग्राफिक डिझायनर आणि पाट हायस्कूलचे माजी विद्यार्थी राजेश म्हापणकर यांचे अनमोल मार्गदर्शन पाट हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना लाभले.
आजचे जग रोज नवीन शोध रोज नवीन विचार रोज नवीन वेध घेत आहे. बदलाचे वारे लक्षात घेता आपणासही बदल करणे आवश्यक आहे . कलाक्षेत्रात नवे काही घडावे असे वाटत असेल तर तसा बदल कला शिक्षण देणाऱ्या संस्थानी केला पाहिजे.
राजेश म्हापणकर यांनी कलाक्षेत्रातील आपली वाटचाल कशी झाली ते मुलांना सांगितले. त्याचप्रमाणे आज आपण करत असलेल्या कामाची रंगीत चित्रही मुलांना दाखवली. कला विषयातून पाट हायस्कूल मधून घडलेली मुले आज कोणकोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्याचाही आढावा घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन कलाशिक्षक संदीप साळसकर यांनी केले होते. राजेश म्हापणकर यांचे स्वागत आणि या कार्यक्रमाचे आभार सयाजी बोंदर सर यांनी केले.

rapan bottom