Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

जि.प. प्राथमिक शाळा हडी नं. २ प्रशालेत नवागतांचे उत्स्फूर्त स्वागत

जि.प. प्राथमिक शाळा हडी नं. २ प्रशालेत नवागतांचे उत्स्फूर्त स्वागत

मालवण | प्रतिनिधी : जि. प. प्राथमिक शाळा हडी नं. २ जठारवाडा प्रशालेत शाळा प्रवेशोत्सव २०२५ उपक्रमांतर्गत नवागतांचे स्वागत प्रभातफेरी व औक्षण उत्स्फूर्तपणे करण्यात आले.

मुलांना गोड खाऊ देण्यात आला.  विद्यार्थी व पालक सर्वांचे स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिलीत दाखल मुलांच्या पायांचे ठसे घेण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हडी केंद्रबल गटाचे केंद्रप्रमुख श्रीमती शितल शाम माडये यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सोनाली अनिल कदम, उपशिक्षिका प्राजक्ता प्रमोद गोसावी, शिक्षणप्रेमी कल्पना भालचंद्र सुतार, अंगणवाडी सेविका संपदा सतिश परब शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अस्मी विलास हडकर यांसह पालक पालक उपस्थित होते.

फोटो : जि. प. प्राथमिक शाळा हडी नं. 2 जठारवाडा प्रशालेत नवागतांचे स्वागत प्रभातफेरी व औक्षण करून करण्यात आले. (अमित खोत, मालवण)

rapan bottom