Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सगुण धुरी यांची माणगाव हायस्कूल संस्थेच्या अध्यक्षपदी फेरनिवड

सगुण धुरी यांची माणगाव हायस्कूल संस्थेच्या अध्यक्षपदी फेरनिवड

उपाध्यक्षपदी बाळा जोशी, सचिवपदी साईनाथ नार्वेकर तर सीईओपदी राजू रांगणेकर

निलेश जोशी | कुडाळ : माणगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, माणगांव या संस्थेच्या नुतन अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष असलेले सगुण साबाजी धुरी यांची फेरनिवड झाली आहे. तर सचिव पदी साईनाथ नार्वेकर यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी बाळा जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश उर्फ राजू रांगणेकर तर अंतर्गत हिशेब तपासणी पदी जयंत कुबल यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या संस्थेची निवडणूक 31 मे रोजी झाली होती. या निवडणुकीत सगुण धुरी यांच्या पॅनलने नऊ पैकी सात जागांवर तर चंद्रशेखर जोशी यांच्या पॅनलने दोन जागांवर विजय मिळवला होता. आजच्या निवडीच्या दिवशी निवडणूक निर्वाचन अधिकारी ॲड. बांदेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खालील प्रमाणे पदाधिकारी निवडण्यात आले.निवड झालेली पदाधिकारी आणी कार्यकारिणी खालील प्रमाणे-सगुण साबाजी धुरी,उपाध्यक्ष-दत्ताराम उर्फ बाळा जोशी,सचिव- साईनाथ नार्वेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी– मंगेश उर्फ राजू रांगणेकर,अंतर्गत हिशेब तपासनीस– जयंत कुबल,संचालक- विनायक उर्फ बाली नानचे,मेघशाम उर्फ शामा पावसकर, चंद्रशेखर जोशी, योगेश फणसळकर यांची निवड झाली आहे.


शालेय समिती लवकरच- साईनाथ नार्वेकर- संस्था पदाधिकारी यांची आज निवड करण्यात आली आहे.तर शालेय समिती आणी या समितीतील पदाधिकाऱ्यांची लवकरच निवड करण्यात येणार आहे.अशी माहीती संस्थेचे नुतन सचिव साईनाथ नार्वेकर यांनी दिली आहे.सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे शाळा,प्रशासन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक,ग्रामस्थ यांच्या वतीने मुख्याध्यापक संजय पिळणकर,पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.

rapan bottom