मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य .
सिंधुदुर्ग : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून जिल्हा रुग्णालय ओरोस येथे रुग्णालयातील सर्व रुग्णांना फळे आणि बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, शहराध्यक्ष सागर जाधव, पार्थ परब, अनिल चव्हाण, डॉ. संदीप तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी आभार मानले.



