Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

घरफोड्या तपासाबाबत मनसेकडून कुडाळ  पोलिसांचे अभिनंदन

घरफोड्या तपासाबाबत मनसेकडून कुडाळ  पोलिसांचे अभिनंदन

चाफ्याचे रोप देऊन केला सन्मान

निलेश जोशी | कुडाळ :  नुकत्याच कुडाळ  तालुक्यातील विविध ठिकाणच्या सात घरफोड्या, दरोडे ,चोरी करणाऱ्या आरोपीस जेरबंद व बिडवलकर खुन प्रकरणात योग्य तपास करणाऱ्या  कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र  मगदूम आणि कुडाळ पोलीस ठाण्यातील त्यांच्या सह कर्मचाऱ्यांचे मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब आणि पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन अभिनंदन केले आहे.  याप्रसंगी त्यांना सुगंधी चाफा फुलाचे रोप देऊन पोलिसांना सन्मानित करण्यात आले.
     या सात घरफोड्या मधील सर्व मुद्देमाल - दागिने, मौल्यवान ऐवज व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली असून, आरोपीस शिताफिने पकडण्यात आले आहे.  अशा चोऱ्या करणाऱ्या व्यक्तीस चोरी पचली  तर चोर  मोठ्या चोऱ्या व दरोडे घालण्याचे साहस करतात.. त्यांना वेळीच ठेचण्यात कुडाळ पोलिसांना यश मिळाले असल्याने भविष्यातील अनर्थ टळला आहे. असे मनसे कडून सांगण्यात आले.
   यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब सह उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव ,उप तालुकाध्यक्ष गजानन राऊळ ,वाहतूक सेना पदाधिकारी विजय जांभळे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष यतीन माजगावकर, नेरुर शाखाध्यक्ष अनिकेत ठाकूर , महाराष्ट्र सैनिक राज वर्देकर उपस्थित होते.

rapan bottom