Sunday, 01 November 2026
Latest News
दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा
ruchira top

शिवसेना प्रमुख पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

शिवसेना प्रमुख पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

आमदार निलेश राणे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे केले अभिनंदन : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे यांची प्रमुख उपस्थिती

कुडाळ : वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (उप-मुख्यमंत्री, महाराष्ट राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या मालवण कुडाळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे व उपनेते संजय आंग्रे यांच्या स्वाक्षरी पत्राने जाहिर केली आहे. आमदार निलेश राणे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

नवनियुक्त पदाधिकारी

(कुडाळ-ओरोस मंडळ = १)- तालुकाप्रमुख - दीपक नारकर
(कुडाळ मंडळ - २) तालुकाप्रमुख - विनायक राणे, कुडाळ शहरप्रमुख - ओंकार तेली
(मालवण मंडळ १) तालुकाप्रमुख राजा गावडे, (मालवण मंडळ २) तालुकाप्रमुख विनायक बाईत, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, जिल्हा समन्वयक - महेश कांदळगावकर, उप-जिल्हाप्रमुख अरविंद करलकर (कुडाळ) उप-जिल्हाप्रमुख - महेश राणे (मालवण), मालवण शहरप्रमुख - दिपक पाटकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर (मालवण), महिला जिल्हाप्रमुख - दिपलक्ष्मी पडते या पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या आहेत.

rapan bottom