Sunday, 01 November 2026
Latest News
दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा
ruchira top

हुमरमळा वालावल गावाचे शैक्षणिक क्षेत्रात नाव करा - अतुल बंगे

हुमरमळा वालावल गावाचे शैक्षणिक क्षेत्रात नाव करा - अतुल बंगे

दहावी-बारावीतील गुणवंतांचा ग्रा.प तर्फे गौरव

निलेश जोशी | कुडाळ : हुमरमळा वालावल गाव आदर्श गाव म्हणून नावलौकिकप्राप्त आहे. गाव विकासाच्या कामांमध्ये आघाडीवर आहे तसे शैक्षणिक क्षेत्रात गावाचे नाव उज्वल करा असे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी केले. हुमरमळा वालावल ग्रामपंचायत व कोकण कला शिक्षण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी हुमरमळा वालावल गावातील दहावी व बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा श्री बंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी बोलताना श्री बंगे म्हणाले, हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असुन आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. तसेच गावातील विद्यार्थ्यांनी क्षैशणिक क्षेत्रात आपल्या गावचे नाव पुढे आले पाहिजे. हुमरमळा वालावल गावातील विद्यार्थी अतिशय हुशार असल्याने दरवर्षीच चांगल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होत असतात. या मध्ये पालक आणि शिक्षक यांची तेवढिच मेहनत असुन माझ्या गावातील कोणीही विद्यार्थी शैक्षणिक अडचण असेल तर त्यासाठी आपण आहे याची ग्वाही श्री बंगे यांनी दिली. हुमरमळा वालावल ग्रामपंचायत दरवर्षी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा गुणगौरव सोहळा आयोजित करुन तुम्हाला प्रोत्साहन देत असते म्हणून विशेष करुन ग्रामपंचायतीचे विशेष कौतुक आहे असेही श्री बंगे यांनी सांगितले.


यावेळी कोकण कला व शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थी वर्गाला ग्रामपंचायतीकडुन मार्गदर्शन प्रा नारायण परब यांनी केले तसेच सरपंच श्री अमृत देसाई यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शिर्के, शैलेश मयेकर, अमित बंगे, जाई कद्रेकर तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन ग्रामपंचायत अधिकारी श्रीम.अपर्णा सचिन पाटील यांनी केले.

rapan bottom