Sunday, 01 November 2026
Latest News
दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा
ruchira top

शिवसेनेच्या वतीने पर्यावरण दिन साजरा

शिवसेनेच्या वतीने पर्यावरण दिन साजरा

जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच गटशिक्षणाधिकारी कार्यालय परिसर पंचायत समिती मालवण येथे वृक्षारोपण

मालवण : मालवण येथील शिवसेना पदाधिकारी यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला. शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने तसेच मालवण कुडाळ विधानसभेचे आमदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर यांच्या संकल्पनेमधून वृक्षारोपण करून पर्यावरण दिन मालवण शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने साजरा करण्यात आला. मालवण जय गणेश इंग्लिश मिडीयम आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती मालवण येथे वृक्षारोपण करून पर्यावर दिन साजरा करण्यात आला.

यावेळी शिवसेना माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, शिवसेना युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, शिवसैनिक जयंत ठोंबरे तसेच जय गणेश इंग्लिश मिडीयम येथे शिक्षक निशिकांत पराडकर, विशेष तज्ञ विलास रुपवर, ममता जोगल उपस्थित होते. तसेच गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती मालवण येथे उदय दीक्षित - शिक्षण विस्तार अधिकारी, गौरी नार्वेकर, आरती कांबळी, ममता जोगल - विषय तज्ज्ञ विकास रुपनर, स्वप्नील पाटणे विशेष तज्ज्ञ वैभव वाघाटे - वरिष्ठ सहाय्यक नितीन पाटील -विशेष शिक्षक संतोषी राऊत, प्रवीण वस्त, तेजश्री जोशी, संदीप गावडे - लिपिक अजिंक्य चोडनकर, प्रणय साटम आणि शिक्षण विभाग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

rapan bottom