Sunday, 01 November 2026
Latest News
दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा
ruchira top

पिंगुळीत मटका जुगारवर पोलिसांची कारवाई

पिंगुळीत मटका जुगारवर पोलिसांची कारवाई

१४ हजाराचा मुद्देमाल जप्त

निलेश जोशी | कुडाळ : पिंगुळी वायमन गार्डन तिठा येथील, एका जनरल स्टोअरच्या बाजूला असलेल्या जुगार मटका अड्ड्यावर कुडाळ पोलिसांनी मंगळवार ३ जून रोजी सायंकाळी कारवाई करत १४ हजार २६० रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मिळून सुमारे १४ हजार २७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघं संशयितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पिंगुळी वायमन गार्डन तिठा येथील, एका जनरल स्टोअरच्या बाजूला जुगार मटका अड्ड्यावर प्रथमेश राघोबा विरनोडकर (वय 26 वर्षे, रा. आरोंदा, बांधवाडी, ता- सावंतवाडी, सध्या रा. पिंगुळी म्हापसेकर तिठा तालुका - कुडाळ) आणि खलील वाडीकर, (रा.सावंतवाडी) हे स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता सार्वजनिक ठिकाणी मुंबई मटका जुगाराच्या आकड्यावर लोकांकडून पैसे स्वीकारून जुगार खेळ खेळत असताना मिळून आले. यावेळी पोलिसांना त्याठिकाणी १४ हजार २६० रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मिळून सुमारे १४ हजार २७० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार अधिनियम 12 (अ)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयित आरोपीना या प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली तापसिक अंमलदार कृष्णा परुळेकर अधिक तपास करत आहेत.

rapan bottom