एक नवीन पाऊल, AURA दुसरे दालन
मालवण : मालवण शहरात अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले सुप्रिया पेंडुरकर यांचे AURA - Wear Your Confidence या महिलांच्या गारमेंट शॉपचे दुसरे दालन ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे. या दुसऱ्या शाखेचा उद्घाटन समारंभ बुधवार ४ जून रोजी होत आहे. रामेश्वर कॉम्प्लेक्स समोर, भरड मालवण येथे हे नवे दालन सुरु होत आहे.

महिलांना परिधान करायला विविध गारमेंट ची व्हरायटी मिळणे हेच महिलांच्या गारमेंट शॉप चे वैशिष्ट्य. मालवणवासी महिलांसाठी आता "AURA" गारमेंट शॉप मधून महिलांना निश्चितच विविध व्हरायटी मिळेल. तुमच्या सर्वांच्या साथीने आमची वाटचाल सुरु आहे. आमच्या नवीन दालनाला भेट द्या. तुमच्या सदिच्छा या आमच्यासाठी बहुमोल आहेत. अश्या भावना AURA - Wear Your Confidence शॉप च्या सर्वेसर्वा सुप्रिया पेंडुरकर यांनी व्यक्त केले.



