Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सिंधुदुर्ग व रत्नागिरी एसटी कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांचा भाजप प्रणित सेवाशक्ती संघर्ष संघटनेत प्रवेश

सिंधुदुर्ग व रत्नागिरी एसटी कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांचा भाजप प्रणित सेवाशक्ती संघर्ष संघटनेत प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश

कणकवली : रा.प. महामंडळाच्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष एसटी महासंघामध्ये प्रवेश केला. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ओमगणेश निवासस्थानी हा प्रवेश पार पडला.
श्री. पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रवेशांमध्ये
श्री. रणसिंग, ए. एम. चव्हाण, ए. जी. आंबेरकर, एच. एम. पनवेलकर , एच एस खानोलकर, एस बी शिरकर, बी.पी ढेकणे, एस. एल. सांगवेकर, जे. व्ही. जाधव, एस. एस. ओठवणेकर, एस. पी. मापनकर, व्ही.एस. गुरव, एस. आर. कदम , सूर्यवंशी, सांगेलकर, सानप, अक्षय मिठबावकर यांनी प्रवेश केला.
एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न भाजपा प्रणित सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी महासंघ सोडवू शकतो. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळू शकतो म्हणून हा प्रवेश आपण करत असल्याचे प्रवेश करताना सांगितले.
यावेळी भाजप कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे उपस्थित होते.

rapan bottom