Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

प्राची प्रशांत कुबल व विशाखा विजय पार्टे यांचा अहिल्याबाई होळकर सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरव

प्राची प्रशांत कुबल व विशाखा विजय पार्टे यांचा अहिल्याबाई होळकर सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरव

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती चौके ग्रामपंचायत कार्यालयात साजरी

चौके : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती चौके ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील दोन कर्तृत्ववान महिला श्रीमती प्राची प्रशांत कुबल आणि श्रीमती विशाखा विजय पार्टे यांना अहिल्याबाई होळकर सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. जेष्ठ महिला नीरा सावंत यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

चौके आशा स्वयंसेविका सौ. सिध्दाली संतोष गावडे यांना सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका मालवण तालुक्यातील पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच चौके हायस्कूल मधून १० वी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच पी के चौकेकर, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गावडे, पत्रकार संतोष गावडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय चौकेकर, श्रीमती नीरा सावंत, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सीआरपी सौ. गावडे, ग्रामसंघ अध्यक्ष सौ. गावडे, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सरपंच पी. के. चौकैकर यांनी मार्गदर्शन केले तर विजय चौकेकर, पत्रकार संतोष गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गावडे , सत्कारमूर्ती यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुविधा गावडे यांनी केले तर आभार मेघा वराडकर यांनी मानले.

rapan bottom