Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवण तालुका गाबित समाजतर्फे २२ जून रोजी गुणवंतांचा सत्कार

मालवण तालुका गाबित समाजतर्फे २२ जून रोजी गुणवंतांचा सत्कार

मालवण : दहावी आणि बारावी परीक्षा २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या मालवण तालुक्यातील सर्व गाबित विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा गुणगौरव समारंभ रविवार २२ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रती १० जूनपर्यंत आपआपल्या भागातील गाबित समाज कार्यकारिणी सदस्यांकडे सादर कराव्यात, असे आवाहन तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर 9405013448 यांनी केले आहे.

मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीची गुणगौरव समारंभ नियोजन बैठक गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्थेत आज ३१ मे रोजी पार पडली. नावनोंदणी डॉ. प्रमोद कोळंबकर - अध्यक्ष, पवनकुमार पराडकर - आचरा. आनंद खडपकर - तळाशील. सर्जेकोट/कोळंब/मालवण शहर -भाई कासवकर आणि अनुष्का मालंडकर (धुरीवाडा). नरेश हुले, पूजा सरकारे, दादा वाघ, राधिका कुबल (मेढा-राजकोट). सेजल परब, अन्वेषा आचरेकर आणि भाऊ मोरजे (दांडी). मिथुन मालंडकर आणि संतोष ढोके (वायरी). सहदेव साळगावकर (तारकर्ली-देवबाग). दिक्षा ढोके (भरड). यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव

गाबित समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य, बंदर विकास मंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत घेण्यात आला.

rapan bottom