Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सुकळवाड गावातील वीज समस्या सोडवा...

सुकळवाड गावातील वीज समस्या सोडवा...


शिष्टमंडळाने घेतली महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांची भेट

सिंधुदुर्ग : सुकळवाड गावात गेले काही दिवस सातत्याने विजेच्या समस्यांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत असल्याने गावातील शिष्टमंडळाने कुडाळ मंडळ महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनाद्वारे सादर केलेल्या मागण्यांत गावासाठी कायमस्वरूपी वायरमन नेमणूक करणे.गावातील विजेचा पुरवठा पूर्ववत ओरोस फिडरवरून करणे.गावात अनेक उद्योग कार्यरत असल्याने व्होल्टेज समस्या सोडविणेसाठी कार्यरत ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे व गावासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करणे या मागण्या मांडण्यात आल्या.


यावेळी श्री.राख यांनी सुकळवाड गावाचा विद्युत पुरवठा ओरोस फिडरवरून करण्याचा आदेश आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना दिला.तसेच कार्यरत तीन पैकी एका ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणेचा आदेश दिला.तसेच नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्याचे आश्वासन दिले.वायरमन देण्याबाबत बहुतांशी पदे रिक्त असल्याने आऊट सोर्सिंगने एक वायरमन देण्याचे मान्य केले.


यावेळी सुकळवाड गावचे उपसरपंच किशोर पेडणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव मसुरकर,भाऊ पाताडे, माजी सभापती प्रसाद मोरजकर,माजी उपसरपंच सागर कुशे,स्वप्नील गावडे,विशाल वाळके, तसेच सुनील पाताडे, चंद्रसेन पाताडे,शरद पाताडे,नागेश पाताडे,सुनील पालकर,अनिल पालकर,मोरेश्वर मसुरकर,जनार्दन पेडणेकर,गणपत हिंदळेकर,प्रवीण मोरजकर, गुरुनाथ बांदेकर,अजय मयेकर,विजय मयेकर,प्रल्हाद वायंगणकर,रुपेश गरुड,सुभाष म्हसकर आदी उपस्थित होते.

rapan bottom