Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

तारामुंबरी | श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व ग्रामस्थांच्या वतीने आषाढी पायीवारी पालखी दिंडी सोहळा

तारामुंबरी | श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व ग्रामस्थांच्या वतीने आषाढी पायीवारी पालखी दिंडी सोहळा

देवगड : श्री विठ्ठल रखुमाई मंदिर तारामुंबरी व ग्रामस्थ आयोजित श्री संत सोपान काका महाराज आषाढी पायीवारी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन दिनांक 19 जून ते 7 जुलै 2025 रोजी करण्यात आले आहे. श्री क्षेत्र तारामुंबरी देवगड ते श्री क्षेत्र सासवड ते श्री क्षेत्र पंढरपूर असा पायी दिंडीचा मार्ग आहे.
श्री.संत सोपान काका महाराज पायी वारी पालखी सोहळ्यात देवगड तालुक्यातून तारामुंबरी विठ्ठल मंदिर ते सासवड मार्गे (रजि.दिंडी क्र.८२) प्रथमच पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे कोकणातील वारकरी व भाविकांसाठी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर दर्शनासाठी वारीमध्ये सामील होता येणार आहे.

या पालखी दिंडी सोहळ्याचे निमंत्रण श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व ग्रामस्थ क्षेत्र तारामुंबरी यांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांना देण्यात आले आहे.

श्री संत सोपान काका महाराज पायी वारी केवळ एक धार्मिक यात्रा नसुन संस्कृती, श्रध्दा, आणि भक्तिचा संगम आहे.तरी जास्तीत जास्त भाविकांनी पालखी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन विठ्ठल नामाचा गजर करत आपण सारे पंढरीस जाऊयात असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर तारामुंबरी ग्रामस्थ सोहळ्याचे अध्यक्ष नामदेव तळवडकर यांनी केले आहे.

rapan bottom