मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा नूतन पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, शिवसेना उप जिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, शिवसेना युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, शिवसेना महिला आघाडी मालवण तालुका प्रमुख मधुरा तुळसकर उपस्थित होते.

