Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

उद्योजक केदार झाड यांचा आदर्शवत उपक्रम…

उद्योजक केदार झाड यांचा आदर्शवत उपक्रम…

वीज कर्मचाऱ्यांना रेनकोट भेट देत केला सन्मान….

मालवण : पावसाळी कालावधील विजेची समस्या मोठया प्रमाणात असतात. अनेकं ठिकाणी तारा तुटणे, लाइनवर झाड कोसळले अशा घटना घडत असतात. गावात विजेची कोणतीही समस्या उद्भभवल्यावर गावातील वायरमन पावसाची तमा न बाळगता कार्यरत राहून विजेची समस्या दूर करतात. या वीज कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याच्या हेतूने उद्योजक केदार झाड यांच्याकडून वीजकर्मचार्यांना रेनकोट भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

वायरी भूतनाथ येथील हॉटेल मायरा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजक केदार झाड, संदीप बोडवे, देवानंद लोकेगावकर, शाम झाड, मिलिंद झाड, रविंद्र खानविलकर , धनंजय रोगे, समीर गोवेकर, समीर पाटकर, लीलाधर झाड , विशाल वेंगुर्लेकर, जगदीश वेंगुर्लेकर, सुदेश परकर, सुनील वेंगुर्लेकर, रुद्राक्ष कांदळकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी वायरी भूतनाथ येथील लाइनमन श्रीपाद चेंदवंदकर, योगेश परब, तारकर्ली येथील लाइनमन रामचंद्र आंबेरकर, देवली येथील लाइनमन प्रकाश मांजरेकर, देवबाग येथील लाइनमन सिद्धेश परब, गणेश पालव, रवींद्र अहिरे यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना चेंदवणकर म्हणाले, वायरी तारकर्ली, देवबाग गावात वीज कर्मचारी म्हणून काम करताना नागरिकांचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. वीज कर्मचारी म्हणूनही आम्ही कर्तव्यात कोणतीही कसूर यापुढेही राहणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. सर्व वीज कर्मचाऱ्यांनी उद्योजक केदार झाड यांचे आभार मानले.

rapan bottom