रस्त्यात कंटेनरला आग लागल्याने वाहतूक झाली होती ठप्प
वैभववाडी : करूळ घाटात सकाळी कंटेनरला आग लाग लागल्याची घटना घडली होती. या नंतर या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, घाटातील कंटेनर बाजूला करण्यात आला या घटनेत सुदैवाने चालक बचावला आहे दरम्यान, करुळ घाटातील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली..

