नागरिकांनी सतर्क राहावे : प्रशासनाचे आवाहन
सिंधुदुर्ग : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. स्थानिक शासकीय यंत्रणा यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. असे मंत्रालया कडून सांगण्यात आले आहे.

