Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार क्षेत्रीय कार्यालयाला भेट

पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार क्षेत्रीय कार्यालयाला भेट

शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सकांनी  दिली अचानक  भेट

रुग्णसेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश

अपघात विभाग, औषधसाठा विभागाची केली पाहणी

सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री नितेश राणे यांनी विभाग प्रमुखांनी क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्याचे निर्देश दिले आहेत.  यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी आज शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथील रुग्णालयीन कामकाजाचा सखोल आढावा घेतला.  रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य द्यावे,  नेमून दिलेल्या कामामध्ये कसूर केल्याचे आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे निर्देश डॉ श्रीपाद पाटील यांनी दिले. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली.  अपघात विभाग,औषधसाठा विभागाला भेट दिली. अतिवृष्टी , साथीचे आजार लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सज्ज असावी ह्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भेट  दिली. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुबोध इंगळे , अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ.शाम पाटील उपस्थित होते.

rapan bottom