मालवण | प्रतिनिधी : मालवण पंचायत समिती नूतन गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांची जिप माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांसह अन्य पदाधिकारी यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी मंगेश राऊत, रघु धुरी, दयाळ हाटले, भाई घाडी, अरुण मेस्त्री, उमेश मांजरेकर, अभिषेक साटम यांसह अन्य उपस्थित होते.

महेंद्र चव्हाण, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर यांनी नूतन गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांची भेट घेऊन दिल्या शुभेच्छा
