Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

खेलो इंडिया 2025 | सिंधू कन्या स्वानंदी संतोष सावंत हिचा गोल्ड आणि सिल्वर मेडल असा डबल धमाका

खेलो इंडिया 2025 | सिंधू कन्या स्वानंदी संतोष सावंत हिचा गोल्ड आणि सिल्वर मेडल असा डबल धमाका

मसुरे | प्रतिनिधी : सिंधू कन्या असलेली मुळगाव तरळे आणि आजोळ मसुरे गडघेरा येथे तर मुंबई विक्रोळी येथे राहणारी स्वानंदी संतोष सावंत हिने
खेलो इंडिया पटना येथे झालेल्या १०० मीटर हर्डल्स अडथळा शर्यती मध्ये १४.६४ सेकंदात पार करून महाराष्ट्राकडून खेळताना सिल्वर मेडल पटकावून महाराष्ट्राचा झेंडा फडकवला आहे..तसेच 400 मीटर हर्डल्स अडथळा शर्यत रिले मध्ये स्वानंदी सावंत, शौर्यं अंभोरे आणि टीम सहित महाराष्ट्राने 41.71 सेकंदात पार करून गोल्ड मेडल फटकावले आहे. सिंधू कन्या स्वानंदी हिने अशा पद्धतीने डबल धमाका केला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 100 मीटर रिले मध्ये तामिळनाडू 49.41 सिल्वर मेडल, केरला 49.83 ब्रांच मेडल पटकावले.

स्वानंदी सावंतचे कौतुक म्हणजे तिने दाखवलेली लहान वयातच जिद्द,चिकाटी, परिश्रम आणि ग्राउंड वरची मेहनत. त्याचबरोबर तिला लागलेले कोच त्रिंबक मोरे यांच्या नेतृत्वाखाली सोमय्या ग्राउंड वरती कठोर मेहनत करत लवकरच ती एशियासाठी खेळण्यासाठी तत्पर होणार आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करत स्वानंदी हिने अनेक पदके मिळवली आहेत तिच्या या दमदार कामगिरीच्या जोरावरच तिची खेलो इंडिया मध्ये 100 मीटर आणि 400 मीटर रिले हर्डल्स अडथळा शर्यतीसाठी महाराष्ट्राकडून निवड झाली होती.

मुंबई येथे उदयाचल गोदरेज शाळेमध्ये शिक्षण घेऊन यावर्षी असलेले दहावी बोर्ड परीक्षेमध्ये 92.20 पर्सेंटेज मिळून आपली अभ्यास वृत्तीही दाखवून दिली. खेळाबरोबरच अभ्यासातही स्वानंदी अतिशय हुशार असून मिळालेल्या दहावीच्या परसेंटेज मधून तिने हे सिद्ध केले आहे. स्वानंदी हिने यापूर्वी अनेक स्पर्धांमधून गोल्ड सिल्वर ब्रांच मेडल मिळवली असून उत्तर प्रदेश अलाबाद मध्ये झालेल्या अथलेटिक्स स्पर्धेत 100 मीटर हर्डल्स महाराष्ट्राचा नेतृत्व करून गोल्ड मेडल नॅशनल 2022 मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धेत ब्रांच मेडल तसेच 2023 मध्ये तामिळनाडू इथे तिने गोल्ड मेडल पटकावले आहे पुणे बालेवाडी आणि डेरवण चिपळूण येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल तिच्या नावावरती आहेत.
सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

rapan bottom